२२ मे ते २८ मे चालू घडामोडी ....
- ए .बी .डिव्हिलिअर्सने केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
- ■◆ एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द...
🏏 वन डे...
सामने – 228
धावा – 9577
शतकं – 25
अर्धशतकं – 53
🏏 कसोटी...
सामने – 114
धावा – 8765
शतकं – 22
अर्धशतकं – 46
🏏 टी-20 कामगिरी...
सामने – 78
धावा – 1672
शतकं – 0
अर्धशतकं - 10
- -- केरळ प्रदेश भाजपचे अध्यक्ष राजशेखरन यांची मिझोराम राज्याच्या राज्यपालपदी निनेमणूक करण्यात आली आहे.
- गणेशी लाल यांची ओडिशाचे नवे राज्यपाल म्हणून नेमनुक करण्यात आहेली आहे.गणेशी लाल हे हरियाणा प्रदेश भाजपचे माझी अध्यक्ष होते.
३)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले देशातील सर्वात वेगवान एक्सप्रेस वे चे उदघाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांनीदेशातील सर्वात वेगवान मार्ग मानल्या जाणाऱ्या इस्टर्न पेरिफरल वे चे उदघाटन करण्यात आले. १३५ कि.मी लांबी असलेल्या या मार्गावर १२० कि.मी. प्रति तास वेगाने गाडी चालवण्यास परवानगी असल्याने सर्वात वेगवान एक्सप्रेसवे होणार आहे.
४)मुंबईत 'वॉटसन' वादळ।चेन्नई तिसऱ्यांदा आय .पी.एल चॅम्पियन
२०१८ च्या आय .पी.एलच्या अखेरच्या सामन्यात हैद्राबाद संघाविरुद्ध विजय नोंदवून चेन्नई संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आय .पी.एल कप जिंकला आहे.
या विजयाचा शिल्पकार सलामी बल्लेबाज शेन वाटसन ठरला .त्याच्या नाबाद शतकामुळे चेन्नई सहज हा सामान या जिंकू शकली.
चालू घडामोडी 2017--2018 महत्त्वाच्या नेमणूका
1) राष्ट्रपती = रामनाथ कोविंद ( 14 वे )
2) उपराष्ट्रपती= व्यंकय्या नायडू ( 13 वे )
1) पंतप्रधान = नरेंद्र मोदी (14 वे )
4) राज्यपाल = सी. विद्यासागर राव (18 वे )
5) मुख्यमंत्री = देवेंद्र फडणवीस (18 वे )
6) विधानसभापती= हरिभाऊ बागडे
7) विरोधी पक्षनेते = राधाकृष्ण विखे पाटील
8) विधान परिषद अध्यक्ष= रामराजे नाईक निंबाळकर
9) विधान परिषद उपाध्यक्ष = माणिकराव ठाकरे
10) विरोधी पक्षनेते= धनंजय मुंडे
11) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश= ताहील रामनि
12) भारताच्या सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश= दिपक मिश्रा ( 45 वे )
महान्यायवादी = के. के. वेणुगोपाल
13) महालेखापाल= सायंतानी जाफा
14) महाधिवक्ता = रणजित कुमार
15) राज्याचे माहिती आयुक्त = रत्नाकर गायकवाड
16) राज्याचे मुख्य सचिव = सुमित मलिक
17) राज्याचे लोकायुक्त = मदनलाल टहलियानी
18) उपलोकायुक्त = जॉनी जोसेफ
19) पोलीस महासंचालक = सतीश माथुर (40 वे )
20) मुंबई पोलीस आयुक्त = दत्तात्रय पडसलगीकर
21) केंद्रीय माहिती आयुक्त = आर.के.माथूर ( 8 वे )
22) नीती आयोगाचे उपाध्यक्ष = राजीव कुमार ( 2 रे )
23) नीती आयोगाचे सचिव = अमिताभ कांत
24) राज्य निवडणूक आयुक्त = जे. एस.सहारिया
25) केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त = अचलकुमार ज्योति (21 वे)
26) सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष= ए.के.माथुर
27) 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष= वाय.व्ही.रेड्डी
28) इस्रोचे अध्यक्ष= एस.किरण कुमार
29) नरेंद्र मोदी चे सचिव= नृपेंद्र मिश्रा
30) महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा = विजया रहाटकर
31) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा = ललिता कुमारमंगलम
32) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष = न्या. H.L.दत्तु
33) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष = न्या. बन्नूरमठ
34) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष = सईद गैरूल हसन
35) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष = राम शंकर कथेरिआ
36) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष = नंदकुमार साई
37) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष = न्या. ईश्वरैय्या
38) अनुऊर्जा आयोग अध्यक्ष = डॉ. शेखर बसू
39) राष्ट्रीय हरित न्यायालय अध्यक्ष = न्या स्वतंत्रकुमार
40) RBI चे गव्हर्नर = उर्जित पटेल ( 24 वे )
41) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार = अजित डोवाल
42) आधार UIDAI CEO = जे. सत्यनारायन
43) कृषि व मूल्य आयोग अध्यक्ष = अशोक गुलाटी
44) २१ व्या विधी आयोगाचे अध्यक्ष = बलवीरसिंह चौहान
45) राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अध्यक्ष = स्तुती नारायण कक्कड
—---------------------------—
लष्कर 👮 प्रमुख
1) भुदल प्रमुख = बिपीन रावत (26 वे )
2) हवाई दल प्रमुख = बि. एस.धनोवा (25 वे)
3) नोदल प्रमुख = सुनिल लांबा ( 23 वे
संसदीय 🎓 पदाधिकारी
1) लोकसभेचे अध्यक्ष = सुमित्रा महाजन ( दुसऱ्या महिला )
2) लोकसभेचे उपाध्यक्ष = एम. थुबीदुराई
3) राज्यसभा अध्यक्ष = व्यंकय्या नायडू
4) राज्यसभा उपाध्यक्ष = पी.जे. कुरियन
5) राज्यसभेचे विरोधी पक्षनेते= गुलाब नबी आझाद.
- पर्पल कॅपचा मानकरी--अँड्रीव टाय
- ऑरेंज कॅप्चा मानकरी--केन विल्ल्यम्सन
- विजयी संघ --चेन्नई
- उपविजेता संघ --हैद्राबाद
५) रशियाच्या अध्यक्षपदी पुतीन यांचा चौथ्यांदा शपथविधी
- १९९९ पासून व्वालदीमीर पुतीन सत्तेवर असून ते जोसेफ स्टालिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असणारे नेते आहेत.
- पाश्चिमात्य देशांशी संबंध तणावाचे असताना ते पुन्हा अध्यक्ष बनले आहे .