शोध व शोधकर्ता :
शोध शोधकर्ता
- डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
- रडार - टेलर व यंग
- रेडिओ - जी. मार्कोनी
- थर्मामीटर - गॅलिलीयो
- हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
- विजेचा दिवा - एडिसन
- रेफ्रीजरेटर - पार्किन्स
- सायकल - मॅकमिलन
- डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
- रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
- टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
- ग्रामोफोन - एडिसन
- टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
- पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
- उत्क्रांतिवाद - डार्विन
- भूमिती - युक्लीड
- देवीची लस - जेन्नर
- अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
- अँटी रेबीज - लुई पाश्चर
- इलेक्ट्रोन – थॉमसन
- हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
- न्यूट्रोन – चॅडविक
- आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
- विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
- कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके
क्र भौतिक राशी परिमाणे/एकक
1. विद्युतरोध ओहम
2 .विद्युतधारा कुलोम
3 .विद्युतभार होल्ट
4. विद्युत ऊर्जा ज्युल
5. वेग m/s
6. त्वरण m/s2
7. संवेग kg/ms
8 .कार्य ज्यूल
9. शक्ती ज्यूल/सेकंद
10. बल Newton
11. घनता kg/m3
12 .दाब पास्कल
विज्ञान विज्ञान शाखा
1. एअरनॉटिक्स = हवाई उड्डाण शास्त्र
2. मेटॅलर्जी = धातूंचा अभ्यास
3. अॅस्ट्रोनॉमी = ग्रहतार्यांचा अभ्यास
4. जिऑलॉजी = भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
5. मिनरॉलॉजी = भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
6. पेडॉगाजी =शिक्षणविषयक अभ्यास
7 .क्रायोजेनिक्स =अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र
8. क्रिस्टलोग्राफी = स्फटिकांचा अभ्यास
9. अॅकॉस्टिक्स = ध्वनीचे शास्त्र
10. न्यूरॉलॉजी = मज्जसंस्थेचा अभ्यास
11 .जेनेटिक्स = अनुवंशिकतेचा अभ्यास
12 .सायकॉलॉजी = मानवी मनाचा अभ्यास
13 बॅक्टेरिऑलॉजी= जिवाणूंचा अभ्यास
14 .व्हायरॉलॉजी = विषाणूंचा अभ्यास
15 .सायटोलॉजी = पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
16. हिस्टोलॉजी = उतींचा अभ्यास
17. फायकोलॉजी = शैवालांचा अभ्यास
18 .मायकोलॉजी = कवकांचा अभ्यास
19. डर्मटोलॉजी = त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
20. मायक्रोबायोलॉजी = सूक्ष्मजीवांचा अभ्यास
21. इकॉलॉजी = परिस्थितिकी शास्त्र (सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास)
22. हॉर्टीकल्चर = उद्यानविद्या
23. अर्निथॉलॉजी = पक्षिजीवनाचा अभ्यास
24. अँन्थ्रोपोलॉजी = मानववंश शास्त्र
25. मीटिअरॉलॉजी = हवामानाचा अभ्यास
26. एण्टॉमॉलॉजी = कीटक जीवनाचा अभ्यास